माऊलींच्या रिंगण सोहळ्यात फॉटोग्राफरचा जीव गेला ; वारकरी दु:खी ,Pandharichi Vari
अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या (pandharichi vari) दिशेने निघाले आहेत. सगळ काही विसरून विठ्ठल एकच काय ते फक्त. पंढरीची वारी (pandharichi vari ) म्हणजे स्वर्गातील सुख सोहळा होय अनेक वारकरी या माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. प्रत्येक संतांची एक पालखी अशा पद्धतीने कितीतरी पालखी या पंढरीच्या वारीत (pandharichi vari ) सहभागी होतात … Read more