अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या (pandharichi vari) दिशेने निघाले आहेत. सगळ काही विसरून विठ्ठल एकच काय ते फक्त. पंढरीची वारी (pandharichi vari ) म्हणजे स्वर्गातील सुख सोहळा होय अनेक वारकरी या माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. प्रत्येक संतांची एक पालखी अशा पद्धतीने कितीतरी पालखी या पंढरीच्या वारीत (pandharichi vari ) सहभागी होतात विठ्ठल जय जय विठ्ठल असं म्हणत लाखो वारकरी देहभान विसरून फक्त पंढरपुराच्या दिशेने चालत राहतात हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो आणि या सोहळ्यातील छोटे छोटे क्षण स्वतःच्या कॅमेरात कैद करण्यासाठी अनेक फोटोग्राफर या सोहळ्याला हजेरी लावतात गावाखेड्यातून या पालखी सोहळ्यात सामील झालेल्या सर्व सामान्य कष्टकऱ्यांच्या वेदना स्वतःच्या फोटोच्या माध्यमातून जगाला दाखवण्याचं काम करतात हजारो फोटोग्राफर या पालखी सोहळ्यात सामील असतील जे की पंढरीच्या वारीच्या (pandharichi vari ) क्षणा चित्रांचे साक्षीदार आहेत या सोहळ्यात माऊलींच्या पालखी सोहळ्यात रिंगण हा सोहळा आयोजित केला जातो पुरंदावडे या ठिकाणी सगळ्यात पहिलं रिंगण माऊली पालखी सोहळ्याचा आयोजित केला जाते
नेमकी घटना काय आहे (pandharichi vari )
पुरंदावडे या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिलं रिंगण होणार होतं त्यामुळे त्या ठिकाणी सगळी तयारी करण्यात आली होती . मुरूम टाकून त्यावर रोलर फिरवण्यात आले होते जेणेकरून लाखो वारकऱ्यांना या रिंगण सोहळ्याचा आनंद घेता यावा आणि या सर्व तयारीनिशी हे रिंगण पुरंदावडे या गावात सादर होत होते. रिंगण सोहळा हा एक आनंदाचा क्षण मनाला जातो. सतत चालत पायी पंढरपूर कडे जाणाऱ्या वरकाऱ्याना मध्ये मनोरंजन म्हणून वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाते. रिंगण हा सुद्धा त्याचाच भाग आहे.या रिंगण सोहळ्यात मध्यभागी पालखी ठेवली जाते. त्या बाजूला आश्वानचे रिंगण तयार करून हजारो वारकरी हे रिंगणाचा आनंद घेतात.
अशी घडली घटना ? (pandharichi vari )
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुरंदावडे या ठिकाणी पोहोचली. विठ्ठल नामाचा गाजर करीत हजारो वारकरी त्या ठिकाणी पोहचले.सर्व वारकरी एकत्रित होणेची वाट पहिली गेली.ठरल्याप्रमाणे रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. दोन घोडे या रिंगणात धावण्यासाठी तयार होते.माऊलींचा आश्र्व सुद्धा होता. जोरात टाळ वाजू लागले.तसे आश्र्व रिंगणात फिरू लागले. प्रचंड दैदीप्यमान सोहळा रंगला. लाखो वारकरी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. पालखीला मधोमध ठेवण्यात आले बाजूला दोन अश्व तयार करण्यात आले आणि सभोवताली वारकरी उपस्थित होते हे अश्वंचे रिंगण असताना एका आश्र्वाच्या गळ्यातला पट्टा आणि त्या पट्ट्यामध्ये समोरच्या आश्वाचा पाय अडकला त्यामुळे रिंगण सुरू असताना तो घोडा खाली बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला. खाली बसलेल्या वारकऱ्यांमध्ये काही फोटोग्राफर सुद्धा होते. वारकरी यांच्या अंगावर पडलेला घोडा वारकऱ्यांना दुखापत करून गेला मात्र त्यामध्ये बसलेले फोटोग्राफर कल्याण चटोपाध्याय यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमका आपघात कुठे झाला?
माळशिरस तालुक्यातील पुरांदावडे या ठिकाणी माऊली सोहळ्याचे पाहिले आश्र्वांचे पाहिले रिंगण आयोजित केले होते.त्या रिंगण सोहळ्या दरम्यान हा अपघात झाला.या सोहळ्याचे फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कल्याण चट्टोपाध्याय त्या सोहळ्यात उपस्थित होते.मात्र घोड्याचा आपघात झाला आणि या घटनेत कल्याण चट्टोपाध्याय यांना स्वतचा जीव गमवावा लागला. अतिशय वाईट घटना घडली अशी वारकरी यांनी प्रतिक्रिया दिली
कल्याण चट्टोपाध्याय कोण आहेत ? (pandharichi vari )
कल्याण चट्टोपाध्याय हे IATEFL च्या शिक्षक प्रशिक्षण आणि शिक्षण SIG चे समिती सदस्य आहेत . कल्याण चट्टोपाध्याय 20 वर्षांहून अधिक काळ इंग्रजी भाषेच्या अध्यापनात गुंतलेले आहे, ते व्याख्याता, शिक्षक प्रशिक्षक, संशोधक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संदर्भांमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यासोबत फोटो काढणे हा त्यांचा छंद होता. माऊली पालखी सोहळ्यात फोटो टिपण्यासाठी ते सहभागी झाले होते.
ही घटना अनेक वारकऱ्यांना दुःख देणारी आहे पंढरीची वारी (pandharichi vari ) आणि त्यामध्ये सहभागी असणारे लाखो वारकरी कुठलाही बंदोबस्त नाही कुठलंही नियोजन नाही मात्र एकाही वारकऱ्याला कधी धक्का लागत नाही आणि असं सगळं असताना मात्र एका फोटोग्राफरला या अपघातामध्ये स्वतःचा प्राण गमावा लागला आहे.
माऊलींच्या या पालखी रिंगण सोहळ्याचे फोटो जवळून काढता यावे याच्यासाठी कल्याण चटोपाध्याय हे वारकऱ्यांमध्ये जाऊन बसले होते त्यावेळी रिंगणाचा जो घोडा होता तो घोडा त्याचा पाय समोरच्या घोड्याच्या पट्ट्यात अडकला असला कारणाने तो घडा जमिनीवर ती पडला आणि अनेक वारकऱ्यांना याच्यातून दुखापत झाली मात्र एका फोटोग्राफरला स्वतःचा प्राण याच्यात गमवा लागला यावेळी अनेक वारकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली माऊलींच्या रिंगण सोहळ्याचा आनंद आहे त्याच्यावर दुःखाचे सावट यावेळी पाहायला मिळालं. वारीमध्ये आलेले मरण पवित्र मानले जाते मात्र माऊलींच्या पालखी सोहळ्यात झालेला अपघात आणि त्यातून आणेक वारकऱ्यांचे मन हेलवणारी ही घटना नक्कीच दुखद आहे .